‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ : ९ डिसेंबरला पुणेकर एकत्र वाचून विश्वविक्रम स्थापणार

पुणे दि. 3 : पुणे पुस्तक महोत्सव हा आता पुणेकरांच्या अभिमानाचा आणि संस्कृतीचा उत्सव ठरला आहे.…

मंथन फाउंडेशन तर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीची प्रभावी मोहीम

पुणे दि. 3 : जागतिक एड्स दिनानिमित्त मंथन फाउंडेशनतर्फे बुधवार पेठ परिसरात विविध सामाजिक व जनजागृतीपर…

पुणे–अबू धाबी थेट विमानसेवेला सुरुवात; आंतरराष्ट्रीय संपर्काला नवी गती – मोहोळ

पुणे दि. 3 : पुण्याच्या जागतिक संपर्क क्षमतेत मोठी भर घालत एअर इंडिया एक्सप्रेसने आजपासून पुणे–अबू…

नगरपालिका-नगरपंचायत निवडणुका : आचारसंहिता शिथील करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग कोर्टात जाण्याच्या तयारीत

पुणे दि. 3 : सूत्रांच्या माहितीनुसार राज्य निवडणूक आयोग आचारसंहिता शिथील करण्यासाठी कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.…

बावधन बुद्रुकमध्ये ‘आदर संविधानाचा जागर’ कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न; अध्यात्म-संविधान मूल्यांचा अनोखा संगम

पुणे – संविधान दिनाचे औचित्य साधत रविवारी सिद्धार्थ नगर, बावधन बुद्रुक येथे ‘आदर संविधानाचा जागर’ कीर्तन…

बुलढाण्यात बोगस मतदानाचा पर्दाफाश; दोन गाड्यांनी आणले बनावट मतदार, काँग्रेसचा आरोप

पुणे दि. 2 : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र मतदानास…

FFI समारंभात ‘दैवा’ची नक्कल करून रणवीर सिंग अडचणीत; संतापानंतर अभिनेत्याची चाहत्यांकडे माफी

पुणे दि. 2 : गोव्यात झालेल्या 56व्या इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)च्या सांगता समारंभात अभिनेता…

नगरपरिषद निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

पुणे दि. 2 : राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडत…

नवले ब्रिज दुर्घटना : उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची तात्काळ पाच उपाययोजनांची मागणी

पुणे, दि. 1 डिसेंबर : मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल…

शाळा बंद आंदोलनाचा एल्गार; ५ डिसेंबरला राज्यभर शिक्षक-कर्मचाऱ्यांचा महामोर्चा

पुणे दि. 2 : टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, शिक्षक व शिक्षकेतर…

Call Now Button