बारामतीत ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे भव्य उद्घाटन; गौतम अदानी व शरद पवार यांची उपस्थिती

बारामती दि. 28 : विद्या प्रतिष्ठानच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन…

सहभागी प्रत्येक विद्यार्थी हा विजेताच – राष्ट्रीय कला उत्सव २०२५ चा जल्लोषपूर्ण समारोप : संजय कुमार

पुणे, दि. 23 : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असून त्या अनुषंगाने आयोजित राष्ट्रीय…

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ड्रोन (रिमोट) पायलट प्रशिक्षण; DGCA मान्यताप्राप्त प्रमाणित कोर्सेस उपलब्ध

पुणे, दि. 23 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था ही…

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा

पुणे, दि. २२ : जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच ग्रामीण भागातील उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये १८ डिसेंबर…

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयात परिचारिकांसाठी निशुल्क कार्यशाळा; नॉन-क्लिनिकल

पुणे दि. २० : रोजी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय येथे परिचारिकांसाठी आवश्यक नॉन-क्लिनिकल…

२० ते २३ डिसेंबरदरम्यान पुण्यात ‘राष्ट्रीय कला उत्सव २०२५’; यशदा येथे देशभरातील ९१८ विद्यार्थी सहभागी

पुणे, दि. १९ : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेला ‘राष्ट्रीय कला उत्सव २०२५’ यावर्षी…

डिकाईतर्फे भव्य दिव्यांग चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

पुणे दि19 : दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिकाई) यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित…

फर्ग्युसनमध्ये “बोलती छायाचित्रे” – पुणेकरांच्या मनातील न सांगितलेली गोष्ट मांडणारे दुर्मिळ प्रदर्शन

पुणे : शब्दांशिवाय संवाद साधणारी, क्षणभर थांबून विचार करायला लावणारी आणि थेट पुणेकरांच्या संवेदनशील मनाला स्पर्श…

शालेय बस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४९ वाहनांवर कारवाई; २२ लाखांहून अधिक दंड वसुल

पुणे, दि. ५ : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची काटेकोर तपासणी करण्यात येत…

एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि फिलिप्स इंडियामध्ये सामंजस्य करार; प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिक्षणाला उद्योग-सहकार्याची जोड

पुणे : नावीन्य, संशोधन आणि भावी पिढीसाठी सक्षम मनुष्यबळ घडवण्याच्या उद्देशाने एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी…

Call Now Button