कागदपत्रांअभावी एकही मूल शाळाबाह्य होता कामा नये; पुणे महानगरपालिकेने ठोस भूमिका घ्यावी – बालहक्क कृती समितीची मागणी

शाळाबाह्य मुले, शाळा प्रवेशातील अडचणी आणि SMC च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांवरील परिसंवादाला सामाजिक संस्था व पालकांचा…

पुण्यात डेंग्यू-हिवतापाचा कहर; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, अडीच वर्षांची चिमुकली ICU मध्ये

औषध फवारणीतील दिरंगाईवर स्थायी समितीत सुहास टिंगरे आक्रमक; आरोग्य विभागाला तातडीच्या उपाययोजनांची मागणी पुणे : प्रतिनिधी…

श्रीनगरमध्ये दसऱ्याचा उत्साह; सामाजिक सलोख्याचे दर्शन

पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर दसरा उत्साहात श्रीनगर, ता. २० : काश्मीरमधील सामाजिक सलोखा आणि…

पुण्यात डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावावरून काँग्रेस आक्रमक; महापालिकेला ४८ तासांचा अल्टिमेटम

स्वच्छता, नियमित औषध फवारणी आणि मोफत उपचारांची मागणी; उपाययोजना न झाल्यास महापालिका भवनासमोर आंदोलनाचा इशारा पुणे…

तेरावा गोवा लघुपटमहोत्सव 25 ऑक्टोबर रोजी

पुणे दिनांक (प्रतिनिधी) _ नवोदित कलाकार आणि तंत्रज्ञासाठी व्यासपीठ म्हणून आयोजित करण्यात येणारा गोवा लघुपट महोत्सव…

राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा; मदतीत हात आखडता घेणार नाही : एकनाथ शिंदेपुणे नवरात्रौ महोत्सवात महर्षी पुरस्कार प्रदान; दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात

पुणे,प्रतिनिधी – राज्याची तिजोरी ही सर्वप्रथम बळीराजासाठी आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता असून त्याला संकटातून बाहेर…

पुण्यात १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ‘प्रवाह बिझनेस एक्स्पो २०२६’; उद्योजकांना व्यवसायवृद्धीची संधी‘सोच से सफलता तक’ संकल्पनेवर आधारित प्रदर्शनात उद्योग, व्यवसाय, आरोग्य आणि नेतृत्वावर विविध सत्रांचे आयोजन

पुणे : अग्रवाल समाज पुणे यांच्या वतीने ‘प्रवाह बिझनेस एक्स्पो २०२६’ या तीन दिवसीय व्यवसाय प्रदर्शनाचे…

अनुराधा ओक, प्रियांका इंगळे यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार’२८ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते उद्घाटन; महिलांनी स्वतःसाठी वेळ काढण्याचे आवाहन

पुणे, प्रतिनिधी : महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या २८ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन…

अलिबाग लघुपट महोत्सवातमोकी ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

पुणे दिनांक 12 (प्रतिनिधी) – नवोदित कलाकारांसाठी मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अलिबाग…

नवरात्रोत्सवाच्या तयारीला जोर; शिवदर्शनमधील लक्ष्मीमाता मंदिरात साकारतेय इंडोनेशियन मंदिर!

देशातील विविध मंदिरांनंतर यंदा भाविकांना अनुभवता येणार परदेशातील मंदिराची अनोखी प्रतिकृती; दहा लाखांहून अधिक भाविक भेट…

Call Now Button