अनुराधा ओक, प्रियांका इंगळे यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार’२८ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते उद्घाटन; महिलांनी स्वतःसाठी वेळ काढण्याचे आवाहन

पुणे, प्रतिनिधी : महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या २८ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन…

अलिबाग लघुपट महोत्सवातमोकी ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

पुणे दिनांक 12 (प्रतिनिधी) – नवोदित कलाकारांसाठी मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अलिबाग…

सयानी गुप्तांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी घोडदौड ! “रिव्हरडेल” फेम रॉस बटलर आणि ‘ब्रुकलिन ९९’ फेम मार्क इव्हान जॅक्सन हे सयानीच्या ‘आर्या’ या अमेरिकन पदार्पण चित्रपटात झळकणार !

सयानी गुप्तांच्या “आर्या” या अमेरिकन पदार्पणाच्या चित्रपटात रॉस बटलर आणि मार्क इव्हान जॅक्सन यांची वर्णी !…

३८ व्या पुणे फेस्टिव्हलमध्येअनुराधा मराठे, चारुदत्त आफळे, बालभारती यांचे सत्कार

कला, गायन, वादन, नृत्य, संगीत, साहित्य व क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या ३८ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये…

संगीत चिकित्सा क्षेत्रात पदविका अभ्यासक्रमाची नवी संधी

पुणे, ता. ७ : संगीत ही केवळ कला नाही, तर मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी…

पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

पुणे : प्रतिनिधी‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, ढोल-ताशांचा मंगलमय गजर, हलगीच्या पारंपरिक वादनावर थिरकणारी तरुणाई, उसळलेला जनसागर…

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्तेदि. १८ सप्टेंबर रोजी पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन

कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, साहित्य, क्रीडा आणि पर्यटनविकास यांचा मनोहारी संगम असणारा ‘पुणे फेस्टिव्हल’…

लाल महाल चौकात ३१ सार्वजनिक गणेश मंडळांची संयुक्त दहीहंडी

पुणे : प्रतिनिधी — पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणत पुनीत बालन ग्रुपच्या वतीने यंदाही डीजेमुक्त…

पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता” ! मराठी झी ५ वर लवकरच होणार प्रदर्शित !

सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या “ अडकित्ता “चित्रपटाचा प्रीमियर ११…

अभिनेत्री मानसी नाईक यांच्या हस्ते क्रिएटिव्ह आई प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मिस कॉल’ गाण्याचा संगीत अनावरण सोहळा संपन्न ; बॉलिवूड कोरिओग्राफर मिष्टी भवार यांचे संगीत क्षेत्रात पदार्पण

मुंबई : क्रिएटिव्ह आई प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या ‘मिस कॉल’ (Miss Call) या नव्या मराठी…

Call Now Button